मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
- Advertisement -
महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगात जाणार्या ट्रकने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला.
हॉटेल लबैक जवळ हा अपघात झाला. फहमिदाबी नसिर खान (६५, रा. दातारनगर) या रस्ता ओलांडत असतांना त्यांना टीएन ९३ ए १९९९ या मालट्रकने धडक दिली.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पवारवाडी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.




