Thursday, May 2, 2024
HomeनाशिकPhoto Gallery : दै. देशदूत राष्ट्रीय लघुपट महोत्सव उद्घाटन सोहळा लाइव्ह..

Photo Gallery : दै. देशदूत राष्ट्रीय लघुपट महोत्सव उद्घाटन सोहळा लाइव्ह..

नाशिक :

देशदूत आयोजित सामाजिक भान (सिव्हिक सेन्स) या विषयावर राष्ट्रीय लघुपट महोत्सव आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या महोत्सवाचे थाटात उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या