Thursday, May 2, 2024
Homeधुळेधुळे पोटनिवडणूक : पाहा जिल्हा परिषद, पंचायत समिती निकाल

धुळे पोटनिवडणूक : पाहा जिल्हा परिषद, पंचायत समिती निकाल

शिरुड गटाचे भाजपचे उमेदवार आशुतोष पाटील 7654 मताने विजयी तसेच काँग्रेसचे गणाचे उमेदवार दिपक रंगराव कोतेकर 3779 मताने विजयीमुकटी गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार सौ.मिनल किरण पाटील 7272 मताने विजयी तसेच राष्ट्रवादी गणाचे उमेदवार राजेंद्र शर्मा 3763 मताने विजयीनेर गटातून काँग्रेसचे उमेदवार अनंदा पाटील 7599 मताने विजयीफागणे गणचे उमेदवार सुरेखा बडगुजर हे 3349 मताने विजयनगाव गटातून भाजपाचे उमेदवार राम भदाणे 7726 मताने विजयकुंसूबा गटातून भाजपचे उमेदवार संग्राम पाटील 7934 मताने विजयीफागणे गटातून भाजपाचे उमेदवार अश्विनी पवार 6278 मताने विजयनगाव : राम भदाणे विजयी (भाजप)

जिल्हा परिषद (शिंदखेडा)

- Advertisement -

मालपूर:- महावीरसिंह रावल (भाजपा)

बेटावद:- ललित मधुकर वारूडे (राष्ट्रवादी काँग्रेस)

खलाणे:- सोनी युवराज कदम (भाजपा)

नरडाणा:- संजीवनी सिसोदे (भाजपा)

साक्री : पंचायत समिती पोटनिवडणुक निकाल

1) कासारे : माधुरी देसले (विजयी), शिवसेना

2) बळसाने : महावीर जैन ( विजयी ), शिवसेना

3) दुसाने : रवींद्र खैरनार ( विजयी ), अपक्ष

4) चिकसे : रोशनी पगारे ( विजयी) अपक्ष

5) जैताने : सोनाली पगारे ( विजयी), अपक्ष

6) घाणेगाव : रोहिदास महाले ( विजयी), भाजप

7) धाडणे : मंगलाबाई भामरे ( विजयी), राष्ट्रवादी काँग्रेस

8) पिंपळनेर : देवेंद्र गांगुर्डे (विजयी), भाजप

9) म्हसदी प्र.नेर : अर्जना देसले ( विजयी), शिवसेना

- Advertisment -

ताज्या बातम्या