Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात 44 पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात 44 पॉझिटिव्ह

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या घटल्याने दिलासा मिळाला असला तरी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गेल्या चोवीस तासात 44 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले.

- Advertisement -

तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल 80 वर्षीय (कुसुंबा ता. धुळे)वृध्दाचा मृत्यू झाला आहे. जिल्हाची एकुण रूग्ण संख्या 41 हजार 868 इतकी झाली आहे.

जिल्हा रूग्णालयातील 104 अहवालांपैकी 10, धुळे तालुका प्राथमिक आरोग्य केंद्रातील रॅपीड अँटीजन टेस्टचे 0, शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 0, ब्लॉक रॅपिड टेस्टचे 0, उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा 6, शिंदखेडा तालुका येथील रॅपिड अँटीजन टेस्टचे 0, भाडणे ता. साक्री सीसीसीमधील 0, रॅपिड टेस्टचे 4 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे.

तसेच मोबाईल मेडीकल टिमचे 2, मनपा सीसीसी 2, मनपा युपीएचसी 6, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2, एसीपीएम लॅबमधील 9 व खाजगी लॅबमधील 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या