Thursday, May 2, 2024
Homeधुळेधुळे महापालिकेत पुन्हा आढळला करोना रुग्ण

धुळे महापालिकेत पुन्हा आढळला करोना रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

येथील महापालिकेत पुन्हा एक कर्मचारी करोना बाधीत आढळून आला आहे. दरम्यान,

- Advertisement -

जिल्ह्यात 24 तासात 28 रुग्ण आढळून आले.

जिल्हा रुग्णालय येथील चार, शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील एक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पाच, साक्री भाडणे सीसीसी येथील दोन, मनपा पॉलीटेक्नीक सीसीसी येथील 13, खाजगी लॅब मधील तीन असे एकूण 28 अहवाल कोरोना पॉझीटिव्ह आले आहेत.

तर जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांचा आकडा 13 हजार 336 वर गेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या