Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात केवळ सहा पॉझिटिव्ह

धुळे जिल्ह्यात केवळ सहा पॉझिटिव्ह

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात केवळ 6 करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची

- Advertisement -

एकुण रूग्ण संख्या 13 हजार 411 इतकी झाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 15 अहवालांपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर खाजगी लॅबमधील 3 पैकी तीनही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तसेच दोंडाईचा उपजिल्हा रूग्णालयातील 6 , शिरपूर उपजिल्हा रूग्णालय 8 व भाडणे ता. साकी सीसीसीमधील 11 असे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या