Sunday, May 19, 2024
Homeधुळेधुळे जिल्ह्यात 24 तासात फक्त 13 करोना रुग्ण

धुळे जिल्ह्यात 24 तासात फक्त 13 करोना रुग्ण

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोना बाधीत रुग्णांमध्ये घट होत असून सोमवारी 24 तासात फक्त तेरा रुग्ण आढळून आले आहेत.

- Advertisement -

शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील दोन, भाडणे साक्री सीसीसी मधील सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील दोन,खाजगी लॅब मधील दोन असे 24 तासात तेरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

जिल्ह्यात बाधितांचा आकडा 13 हजार 444 वर पोहचला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या