Saturday, September 14, 2024
Homeनाशिकदिंडोरी : गोदावरी पेपर मिलमध्ये १४ कामगार पॉझिटिव्ह

दिंडोरी : गोदावरी पेपर मिलमध्ये १४ कामगार पॉझिटिव्ह

ओझे – दिंडोरी । वार्ताहर Oze- Dindori

दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील गोदावरी पेपर मिलमध्ये १४ कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे कामगारामध्ये भिती वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या १४ कामगारा मध्ये ५ कामगाराचा पत्ता दिंडोरी येथील तर बाकी ९ कामगार हे सदर कंपनी मध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समोर येत आहे.

या १४ लोकच्या संर्पकात असणा-यां लोकांनाही विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

यामुळे गोदावरी पेपर मिलच्या प्रशासनाला सात दिवस कंपनी ठेवण्याचे पत्र दिंडोरी तालुका वैदकीय अधिकारी सुजित कोशिरे यांनी दिले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या