Thursday, May 2, 2024
Homeजळगाववाघुर धरण क्षेत्रात संततधार पाऊस ; 13377 क्युसेक पाण्याचा विसर्ग

वाघुर धरण क्षेत्रात संततधार पाऊस ; 13377 क्युसेक पाण्याचा विसर्ग

जळगाव – jalgaon

वाघुर धरण (Waghur Dam) क्षेत्रात रात्रीपासून संततधार पाऊस होत असल्याने या पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे.

- Advertisement -

सद्यस्थितीत (Waghur Dam) वाघूर धरणाचे 8 द्वारे उघडण्यात आली आहे व त्या द्वारे 13377 कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये ही विनंती कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग (Jalgaon Irrigation Department) यांनी कळविले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या