Tuesday, December 3, 2024
Homeजळगावडॉ.सतीश पाटील घेताहेत मतदारांच्या भेटी

डॉ.सतीश पाटील घेताहेत मतदारांच्या भेटी

पारोळा । प्रतिनिधी
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन तुतारी वाजवणार्‍या माणसाला मतदान करण्याचे आवाहन केले. संपूर्ण पारोळा शहरात फिरून त्यांचे घरोघरी महिलांनी औक्षण केले व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी रोहन मोरे नितीन भोपळे डॉ.शांताराम पाटील मनीष पाटील भैया चौधरी कपिल चौधरी रोहन पाटील वर्षा पाटील दौलतराव पाटील दीपक अनुष्ठान वना महाजन गणेश पाटिल ईश्वर पाटिल योगेश रोकडे हिम्मत पाटिल सुवर्णा पाटिल अन्नपूर्णा पाटिल, योगेश रोकडे, अनिकेत कोळपकर अंकुश भागवत ललित सोनवणे अनिल पवार भैय्या चौधरी मनीष पाटील शिवा पारोचे यांसह शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या