Monday, May 6, 2024
Homeजळगावजिल्हा विधी सेवा प्राधिकरण पदभरतीला मुदतवाढ

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पदभरतीला मुदतवाढ

जळगाव – jalgaon

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (District Legal Services Authority), जळगाव अंतर्गत लिगल एड डिफेन्स कॉन्सिलमध्ये मुख्य, उपमुख्य्, सहायक पदांसाठी भरतीची मुदत 7 सप्टेंबरहून वाढवून 15 सप्टेंबर केली आहे.

- Advertisement -

पदांची सविस्तर जाहिरात जिल्हा व सत्र न्यायालय, जळगावच्या संकेतस्थळावर आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन प्राधिकरणाचे अधीक्षक यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या