Wednesday, January 7, 2026
HomeनाशिकNashik News : दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तांकडून निरोप

Nashik News : दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तांकडून निरोप

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganapati Bappa) काल आगमन झाले. सर्वत्र धुमधडाक्यात आणि ढोल ताशांच्या गजरात गणपतींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तांकडून निरोप देण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime News : उच्चभ्रू साेसायटीतील देहव्यापार प्रकरण; दलाल महिलेचा भागीदार अटकेत

YouTube video player

पंचवटीत (Panchvati) प्रामुख्याने म्हसरूळ येथील सीतासरोवर,रामकुंड, तपोवन अशा अनेक ठिकाणी गणरायांचे विसर्जन केले जाते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक (Devotees) दाखल होतात. आरती आणि प्रार्थनेनंतर आज दुपारी दीड दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी रामकुंडावर भाविकांचा जनसागर पाहायला मिळतो.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....