Sunday, May 19, 2024
Homeजळगावbreaking news -शेतात वीज पडून पितापुत्राचा मृत्यू

breaking news -शेतात वीज पडून पितापुत्राचा मृत्यू

चाळीसगाव (Chalisgaon) –

न्हावे (ता. चाळीसगाव) येथे शेतात वीज पडून पिता आबा शिवाजी चव्हाण व त्यांचा मुलगा विक्की आबा चव्हाण या पितापुत्राचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या