Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedमुंबईतील नववर्षातील पहिल्या पावसाचे फोटो

मुंबईतील नववर्षातील पहिल्या पावसाचे फोटो

काही दिवसांपूर्वी थंडीत गारठलेल्या मुंबईकरांची शुक्रवारची सकाळ पावसाच्या शिडकाव्याने झाली आहे. नववर्षात पडलेल्या या पहिल्या पावसाचे हॅशटॅग व मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. अनेकांनी टिवट् करुन आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

मुंबईमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने २ दिवसांपूर्वीच वर्तवली होती. मुंबई सोबतच ठाणे, पुणे, मराठवाडा, विदर्भ सह कोकणात पुढील दोन दिवस पावसाचे असतील असा IMD चा अंदाज आहे. रत्नागिरी, रायगड सह काही भागांत तर मेघ गर्जनेसह ऐन थंडीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

(फोटो : सोशल मीडियावरुन साभार)

- Advertisment -

ताज्या बातम्या