Thursday, March 13, 2025
Homeजळगावआंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था

आंबापाणी केंद्रावरजाण्यासाठी पहिल्यांदा चार चाकी वाहनाची व्यवस्था

70 किलोमीटरच्या प्रवासासाठी कर्मचारी रवाना

जळगाव – jalgaon
जिल्ह्यातील चोपडा मतदार संघातील आंबापाणी हे सातपुडयातील जंगलात येणारे मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर ३८४ मतदार आहेत. या पाड्यावर जाण्यासाठी यावेळी मतदान केंद्रावर ज्या आठ अधिकारी, कर्मचारी यांची सेवा देण्यात आली आहे. एक क्रूझर जीप आणि वन विभागाच्या गाडीसह ही टीम निघाली आहे.

- Advertisement -

गेल्या लोकसभेला मोटारसायकलवर ही टीम गेली होती. यावेळी या दोन वाहनातून चोपडा ते न्हावी, तिड्या, मोहमांडली, रुईखेडा मार्गे आंबापाणी असे 70 किलोमीटरचे अंतर पार करून ही टीम केंद्रावर पोहचणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...