Wednesday, February 4, 2026
Homeमुख्य बातम्यागणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि…; उपमुख्यमंत्री फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि…; उपमुख्यमंत्री फडणवीसांची मिश्कील टिप्पणी

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावरील गणपतीचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गणपतीचे विसर्जन (Ganapati Immersion) झाल्यानंतर म्हटले की, गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. त्याने सर्वांची विघ्न दूर करावीत. तसेच गणपती हा बुद्धीची देवता आहे. त्यामुळे गणपती बाप्पााने आम्हालाही सुबुद्धी द्यावी आणि ज्यांना सर्वात जास्त बुद्धीची गरज आहे त्यांनाही द्यावी, अशी मिश्कील टिप्पणी केली आहे.

- Advertisement -

अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर आज राज्यभरात गणपती बाप्पााला निरोप दिला जात आहे. राज्यभरात सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी असलेल्या गणपतीच्या दर्शनाला अनेक राजकीय नेते आले होते. भाजपचे केंद्रीय अमित शाह (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P Nadda) हे फडणवीसांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला येऊन गेले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Rahata : लोणीचे हवालदार साळवी निलंबित; काय आहे कारण?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणे आणि आरोपींशी आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा ठपका ठेवत, लोणी पोलीस...