Sunday, May 19, 2024
Homeनगरग्रामपंचायत निवडणुक : राहुरी तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी

ग्रामपंचायत निवडणुक : राहुरी तहसील कार्यालयात इच्छुकांची गर्दी

राहुरी । Rahuri

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज शेवटचा दिवस आहे.

- Advertisement -

१५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या आवारात हाऊसफुल गर्दी पहावयास मिळाली आहे. त्यामुळे ग्रामीण भाग ढवळून निघाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या