Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजयेवला तालुक्यातील धुळगावला जोरदार पाऊस

येवला तालुक्यातील धुळगावला जोरदार पाऊस

येवला | प्रतिनिधी

- Advertisement -

येवला तालुक्यातील धुळगाव येथे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने सुरुवात केली मागील अतिवृष्टी झालेल्या पावसाचे अनुदानाच्या प्रतीक्षेत असताना आज पुन्हा पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली काढणीस आलेला मका सोयाबीन पूर्णतः ओला झाला झाला आहे.

शेतामध्ये होता नव्हता तो मकाची बीटी हाती लागेल या अशाने कापणी करून ठेवली मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पूर्णता दाना दान झाल्याचे आज दिसून आले पाण्याची पातळी वरती असल्याने शेतातून मका सोयाबीन काढणे मुश्किल असल्याने जास्तीच्या दराने शेतातील मका व सोयाबीन शेतकऱ्यांनी कापून ठेवला मात्र तो बाहेर काढण्या अगोदरच अतिवृष्टीने हजेरी लावल्याने मका काढणे ही मुश्किल झाले आहे

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...