Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्ह्यात 94 जण झाले कोरोनामुक्त

नंदुरबार जिल्ह्यात 94 जण झाले कोरोनामुक्त

नंदुरबार । प्रतिनिधी- Jalgaon

जिल्ह्यात आज 94 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला.

- Advertisement -

यात नंदुरबार तालुक्यातील 45, शहादा तालुक्यातील 25, अक्कलकुवा तालुक्यातील 7,नवापूर तालुक्यातील 2,तळोदा तालुक्यातील 15 जणांचा समावेश आहे. आतापर्यत जिल्ह्यात 9 हजार 94 कोरोना रूग्ण आढळुन आले आहेत. यातुन 8 हजार 766 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यात नंदुरबार तालुक्यातील 3 हजार 355, शहादा तालुक्यातील 3 हजार 486, अक्कलकुवा तालुक्यातील 272 ,नवापूर तालुक्यातील 745, तळोदा तालुक्यातील 811, धडगांव तालुक्यातील 97 जणांचा समावेश आहे.

आतापर्यंत 215 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला.तर 110 जणांवर कोविड कक्षात उपचार सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या