Thursday, April 30, 2026
Homeजळगावजळगाव-रावेर लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या फेरीत भाजपचे दोन्ही उमेदवार आघाडीवर

जळगाव-रावेर लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या फेरीत भाजपचे दोन्ही उमेदवार आघाडीवर

  • जळगाव-
  • जळगाव – रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळी ८.३० वा.एमआयडीसीच्या शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या फेरीत भाजपचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच दुसऱ्या फेरीत देखील रक्षा खडसे व स्मिता वाघ आघाडीवर आहे.आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी सुमारे 46 हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर रक्षा खडसे यांनी 61 हजार मतांची आघाडी घेतली आहे.
  • या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील हे पिछाडीवर पडले आहेत. जळगाव मतदारमधून स्मिता वाघ यांना आतापर्यंत 1,04,840 मते मिळाली आहे, तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार करण पाटील यांना 58,420 मते मिळाली आहेत.
  • रावेरमध्ये रक्षा खडसे यांना 1,27,568 मते मिळाली आहेत, तर श्रीराम पाटील यांना 66 हजार 542 मते मिळाली आहेत. सुरुवातीच्या मतमोजणीत दोन फेऱ्यांमध्ये भाजपच्या जळगाव आणि रावेरमधील दोन्ही उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकी यांना उमेदवारी;...

0
मुंबई | Mumbai विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) दहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (दि.३० एप्रिल) रोजी शेवटचा दिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून (BJP) दोन दिवसांपूर्वीच पाच...