टोकियो
- Advertisement -
जपानमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic)भारताचा पदकांचा प्रवासात अजून दोन पदके मिळाली.नेमबाजीत आणि त्यानंतर भालफेकमध्ये सुवर्ण पदक (gold medal) मिळाल्यानंतर मंगळवारी मरियप्पन थंगावेलुने उंच उडीत रजत पदक मिळवले.तर शरद कुमारला कांस्य मिळाले.
बॉलीवूड अभिनेत्यांच्या बॉडीगार्डचे पगार ऐकून थक्क व्हाल ?
पुरुषांच्या उंच उडी T 63 स्पर्धेत मरियप्पनने 1.86 मीटर तर शरदने 1.83 मीटर उडी मारली. अमेरिकेच्या सॅम क्रू सुवर्णपदक मिळाले.