Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशहाऊज द जोश...! १५ हजार फूट उंची आणि उणे ४० अंश डीग्री...

हाऊज द जोश…! १५ हजार फूट उंची आणि उणे ४० अंश डीग्री सेल्सिअस तापमानात ‘प्रजासत्ताक दिना’चे सेलिब्रेशन…

दिल्ली | Delhi

आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) जल्लोषात मग्न आहे. यंदा आपला देश २६ जानेवारी रोजी ७३ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे.

- Advertisement -

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी १५ हजार फुटांवर प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्यांनी उणे ४० अंश सेल्सिअस तापमानात लडाख सीमेवर झेंडा फडकावत परेडही केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या