Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedVideo जळगाव : कडक निर्बंधाचे पालन ; शहरातील सर्व दुकाने बंद

Video जळगाव : कडक निर्बंधाचे पालन ; शहरातील सर्व दुकाने बंद

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यासह राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यभरात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्थानिक पातळीवर आदेश काढले असून, अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या