Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रजेईई मेन परीक्षा निकाल जाहीर

जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर

मुंबई | Mumbai

जेईई मेन परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टींग एजन्सी ने आज (दि.११) संयुक्त प्रवेश परीक्षा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला.

- Advertisement -

विद्यार्थी, पालक आणि हा निकाल जाऊन घेऊ इच्छिणारे सर्व jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपले गुणपत्रक पाहू किंवा डाऊनलोड करु शकतात. तसेच आपल्या गुणपत्राची प्रिंटही काढू शकतात.

दरम्यान जेईई मेन परीक्षा पास होणारे विद्यार्थी जेईई अडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. त्यासाठी १२ सप्टेंबर २०२० पासून नोंदणी सुरु होणार आहे.

जेईई अडवान्सड परीक्षा २७ सप्टेंबरपासून आयोजीत केली जाणार आहे. जर आपण जेईई मेन एग्जाम रिजल्ट तपासून पाहू इच्छित असाल तर खालील पद्धतीचा वापर करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या