Sunday, May 19, 2024
Homeजळगावमुख्यमंत्री बोम्मईच्या प्रतिमेला सकल मराठा समाजातर्फे जोडे मारो आंदोलन

मुख्यमंत्री बोम्मईच्या प्रतिमेला सकल मराठा समाजातर्फे जोडे मारो आंदोलन

चाळीसगाव chalisgaon | प्रतिनिधी – 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरुन (Maharashtra Karnataka Borderism) कर्नाटकातील हिरे बागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्रातील ट्रकवर कन्नड रक्षक वेदीकांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत नुकसान केले ट्रकच्या काचेवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या गाडीचा  काच फोडल्याने शिवरायांचा अवमान करण्यात आला. कन्नड रक्षक वेदीकांच्या(Kannada Rakshak Vedikas) कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मराठी बांधवांवर दगडफेक केली या हल्लेखोरांना मुख्यमंत्री बोम्मई (Chief Minister Bommai)ची फुस असल्याने त्यांचा निषेध करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने दि ८ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री बोम्मई च्या प्रतिमेला (image) जोडे मारो (Jode Maro movement) आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

 महाराष्ट्रातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याचे विधान कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांनी काही दिवसापूर्वी केल्यानंतर सिमा प्रश्नावरून पुन्हा वाद उकरून कुरापती केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे, 

मनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर

     भारत देश अखंड आहे एक राज्य या देशाचे तुकडे करू पाहत आहे या चुकीच्या धोरणांमुळे राज्याचे तुकडे होणार असल्याने हे मराठी माणूस सहन करणार नाही सीमावाद भागातील हिंसाचाराच्या घटना देशाच्या ऐक्याला  धोका आणणाऱ्या आहेत जर त्यातून काही अघटीत घडल्यास त्याला कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई जबाबदार असतील आम्ही सयम राखतो  मात्र मराठी बांधवांचा सयम सुटू शकतो मराठी बांधवांवर होणारा अन्नाय महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला.

बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍यास सात वर्षांची शिक्षा४९ हजार केळी उत्पादकांना ५४ कोटींची भरपाई मिळणार – डॉ.विवेक सोनवणे

मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्राच्या मराठी बांधवांवर सातत्याने अन्याय करत असल्याने त्यांचा निषेध करत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने दि ८ रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री बोम्मई च्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

हातेड खुर्द ग्राम पंचायत निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच पदाची निवड बिनविरोधVISUAL STORY : पहा काळजाचा टोका चुकणारा पिळगावकरांच्या श्रियाचा हा कॅज्युअल हटके अंदाज

- Advertisment -

ताज्या बातम्या