कोलकाता | Kolkata
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपचं कडवं आव्हान मोडून विजयी पताका फडकवणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.
- Advertisement -
ममता बॅनर्जी यांनी या पोटनिवडणुकीत भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल यांचा ५८ हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव केला.