Tuesday, March 25, 2025
HomeनगरKopergoan News: कोपरगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात; पोलिसांचा मोठा फौजफाटा

Kopergoan News: कोपरगाव शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात; पोलिसांचा मोठा फौजफाटा

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात नगरपालिका महसूल प्रशासन आणि पोलिसांनी मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात केली आहे. अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवत पत्राशेड हटवण्याची कारवाई करण्यात येत आहे.

- Advertisement -
#image_title

शहरात पिढ्यान्‌पिढ्या व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायद्याचा धाक दाखवत प्रशासनाने ही कारवाई केली. या मोहिमेदरम्यान प्रांताधिकारी माणिक आहेर, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार महेश सावंत आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा उपस्थित आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...