Friday, June 19, 2026
Homeक्रीडाटोकियो ऑलिम्पिकच्या नवीन तारखा जाहीर.!

टोकियो ऑलिम्पिकच्या नवीन तारखा जाहीर.!

दिल्ली – कोरोनाचा फटका ऑलिम्पिकला देखील बसला होता. पण आता क्रीडाप्रेमींसठी ऑलिम्पिक समितीने आनंदाची बातमी दिली आहे. टोकियो येथे होणारे ऑलिम्पिक आता २०२१ मध्ये २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे जाहीर केले आहे.

जगभरातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखत ऑलिम्पिक संघटनेने स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली आहे. नवीन तारखा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी जाहीर केल्या आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata शुक्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 10344 गोण्यांची आवक...