Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्या'महा'मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी; रश्मी ठाकरे पहिल्यांदाच मोर्चामध्ये..

‘महा’मोर्चात उद्धव ठाकरे सहकुटुंब सहभागी; रश्मी ठाकरे पहिल्यांदाच मोर्चामध्ये..

मुंबई | Mumbai

महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढला जात आहे.

- Advertisement -

मविआच्या मोर्चामध्ये ठाकरे कुटुंबीय सहभागी झाले आहेत. मविआच्या महामोर्चामध्ये रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहभागी झाले आहेत.तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, अजित पवार, नाना पटोले, सुप्रिया सुळे आदी मोठे नेते सहभागी झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या