मुंबई | Mumbai
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यात अधिकाऱ्यांचा बदल्यांचा धडाका लावला आहे. राज्य सरकारकडून अनेकवेळा बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. अगदी पाच सहा दिवसांपूर्वीच मुंबई दलातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता फडणवीस सरकारकडून प्रशासनातील बदल्यांचा धडाका कायमच असून पुन्हा २१ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
- Advertisement -
गृहविभागाकडून बदली करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये रायगड, अहिल्यानगर, पुणे, नाशिक, नांदेड, अकोला, नागपूर शहर, मुंबई, गडचिरोली, सिंधुदुर्ग, ठाणे शहर, बुलढाणा, सातारा, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
खालील बदल्या करण्यात आल्या आहे
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा