Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्यानही झुकेंगे और लढेंगे; नवाब मालिकांना इडीकडून अटक

नही झुकेंगे और लढेंगे; नवाब मालिकांना इडीकडून अटक

मुंबई | प्रतिनिधी

राष्ट्रवादीचे प्रवक्ता आणि महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मालिक यांना इडीकडून अटक करण्यात आली आहे. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर त्यांना इडीने अटक केली. मलिक यांची मेडिकल तपासणी होणार असल्याची माहिती समोर येत असून त्यांना तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणले जाणार आहे…

- Advertisment -

ताज्या बातम्या