नाशिक | प्रतिनिधी Nashik
खडकाळ चढउताराची जमीन, पाण्याची दुर्भिक्षता अशा अनेक अडचणींवर मात करत मालेगाव तालुक्यातील दहीदी येथील शेतकऱ्याने प्रयोगशील शेतीचा चांगला पर्याय शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे. त्यांच्या शेतात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे सीताफळ, बोर, पेरूची झाडी आहेत. एका शेतात ड्रॅगन फ्रुट लावले आहेत. विशेष म्हणजे ही झाडं ते गेली १६ वर्षांपासून लावतात. त्यांच्याशी त्यांच्याच शेतात जाऊन चर्चा केलीये देशदूतच्या कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले यांनी…
- Advertisement -