Thursday, January 8, 2026
Homeधुळेसाक्री मतदारसंघात मंजुळा गावित विजयी

साक्री मतदारसंघात मंजुळा गावित विजयी

धुळे जिल्ह्यातील पाचही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

शिरपूर – भाजप उमेदवार आमदार काशीराम पावरा विजयी, साक्री – शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार मंजुळा गावित विजयी, शिंदखेडा – जयकुमार रावल विजयी, धुळे ग्रामीण – भाजप उमेदवार राम भदाणे विजयी, धुळे शहर – भाजप उमेदवार अनुप अग्रवाल यांची विजयी आघाडी.

- Advertisement -

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ८ जानेवारी २०२६ – शहाणे होण्याची गरज

0
जनतेला आता राजकारण्यांची, नेत्यांची कमाल वाटायला लागली असेल. चेहर्‍यावर सोयीनुसार वेगवेगळे मुखवटे चढवायचे. तोच खरा चेहरा असल्याचे भासवायचे. गरज पडली तर मुखवट्याचे रंगही बदलायचे....