Sunday, May 19, 2024
Homeजळगावश्रीराम मंदिर निर्माणसाठी आ.गिरीश महाजन यांनी दिला ५ लाख ५१ हजाराचा धनादेश

श्रीराम मंदिर निर्माणसाठी आ.गिरीश महाजन यांनी दिला ५ लाख ५१ हजाराचा धनादेश

जामनेर – Jamner

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी निधी समर्पण अभियानाचा प्रारंभ जामनेर येथे भाजपा नेते आ.गिरीशजी महाजन यांनी ५,५१,००० रुपयांचा धनादेश देऊन केला.

- Advertisement -

नगराध्यक्षा सौ.साधनाताई गिरीश महाजन, संघ कार्यवाहक निलेश माळी, प्रखंड प्रमुख प्रवीण सुशिर,केदारजी ओक,श्याम मुळे,कर्ण बारी महाले आप्पा किशोर झांबरे यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या