Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedपावसाळ्यात घ्या आराेग्याची काळजी

पावसाळ्यात घ्या आराेग्याची काळजी

मान्सून सुरू होण्याआधीच प्रत्येक घरात आरोग्याविषयी तक्रारी सुरू झाल्याचे दिसते. त्यासाठी पावसाळ्यात आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. बदलत्या वातावरणाचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होत असतो. त्याकरीता आपल्यासाठी काही टिप्स….

जास्तीत जास्त पाणी प्यायला पाहिजे.

- Advertisement -

कोल्ड ड्रिंकचा मोह टाळावा.

हलके व पौष्टिक जेवण घ्यावे.

पालक, मुळा, कांदे व लसूण खाणे टाळावे.

सुका मेवा कमी प्रमाणात खावा.

जेवणात फळे, सलाड व ज्यूस यांचा सहभाग असावा.

रस्त्यावरचे किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाणे टाळावे

रोग प्रतिकार शक्ती वाढवा

- Advertisment -

ताज्या बातम्या