मुंबई | Mumbai
आशियातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -
अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. आता रिलायन्स जिओच्या प्रमुखपदी मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.