Thursday, February 5, 2026
Homeजळगावमुक्ताईनगर : आ.चंद्रकांत पाटील विजयी

मुक्ताईनगर : आ.चंद्रकांत पाटील विजयी

मुक्ताईनगर –

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा विजयी 23928 मतांनी घेतली आघाडी.

- Advertisement -

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार ॲड.रोहिणी खडसे यांचा पराभव

YouTube video player

ताज्या बातम्या

संपादकीय : ०५ फेब्रुवारी २०२६ – निर्णय स्वागतार्ह पण….

0
देशातील सर्व शाळांमध्ये मुलींना नैसर्गिकरीत्या नष्ट होणारे (ओक्सो बायोडिग्रेडेबल सॅनिटरी नॅपकिन्स) मोफत पुरवाचे आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधावीत असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्ये आणि...