मुंबई | Mumbai
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्ग गेल्या १५ हून अधिक तासांपासून वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Pauline Jessica : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, पंख्याला लटकलेला मृतदेह आढळला
रत्नागिरीतील (Ratnagiri) लांज्याजवळील पुलावरून एलपीजी गॅस टँकर नदीत कोसळल्याने या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीला महामार्गावर ३ ते ४ किलोमीटर परिसरात अवजड वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
तोपर्यत पोलिसांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केले आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक शिपोली, पाली, दाभोळे या मार्गावरुन वळवण्यात आली आहे. देवधे, पुनस, काजरघाटीमार्गे प्रवाशांना रत्नागिरीला पोहोचता येणार आहे.
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरच्या मिनी ड्रेसवर बोल्ड पोझ, सौंदर्य बघून चाहतेही झाले दंग