Friday, May 3, 2024
Homeजळगावमनपा आयुक्त विद्या गायकवाड यांची उचलबांगडी

मनपा आयुक्त विद्या गायकवाड यांची उचलबांगडी

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

राजकीय पदाधिकार्‍यांकडून (political officials) महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड (Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad) यांच्या कार्यपद्धतीवरून (Dissatisfaction with the procedure) नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून केवळ सात महिन्यातच (seven months) त्यांची उचलबांगडी(Utkalbangdi) झाली आहे. यांच्या जागी परभणी (parbhani) येथील देविदास पवार (Devidas Pawar) यांची नियुक्ती appointment) करण्यात आले असून याबाबत आदेश राज्यशासनाच्या (governance)नगरविकास विभागाकडून (Urban Development Department) मनपा प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

जिल्हा दूध संघाची निवडणूक 20 पर्यंत स्थगित

जळगाव महापालिकेचे प्रभारी आयुक्त सतीष कुलकर्णी हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी सहाय्यक आयुक्त म्हणून असलेल्या डॉ. विद्या गायकवाड यांची आयुक्त म्हणून नियुक्त सात महिन्यापूर्वी झाली होती.

VISUAL STORY : जर्सी चित्रपटातील मृणालच्या या अवतारावर चाहते झालेत फिदाphotos # राज्य नाट्यस्पर्धा 2022 : अशुध्द बीजापोटीः सामाजिक समतेचे भावस्पर्शी सादरीकरण!

परंतू त्यांचा मनमानी कारभारावरून मनपातील पदाधिकारी तसेच आमदार व लोकप्रतिनीधींकडून नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या बदली बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संर्पक होवू शकला नाही. तसेच नूतन आयुक्त देविदास पवार हे बुधवारी तातडीने पदभार स्विकारणार आहे.

सावदा येथे गोरक्षकांवर जीवघेणा हल्ला : पाच जखमी

- Advertisment -

ताज्या बातम्या