Thursday, May 9, 2024
Homeनाशिकसावानाच्या अध्यक्षपदी नानासाहेब बोरस्ते

सावानाच्या अध्यक्षपदी नानासाहेब बोरस्ते

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सार्वजनिक वाचनालय (Savana) नाशिक अध्यक्षपदी नानासाहेब बोरस्ते (Nanasaheb Boraste) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे….

- Advertisement -

यापूर्वीचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर (Vilas Aurangabadkar) यांचे निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सर्वसाधारण सभेत बोरस्ते यांची निवड करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…

- Advertisment -

ताज्या बातम्या