Sunday, September 15, 2024
HomeUncategorizedव्हिडीओ स्टोरी : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

व्हिडीओ स्टोरी : नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

नाशिक l Nashik (प्रतिनिधी)

- Advertisement -

नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पक्षीप्रेमींसाठी खुले झाले आहे. पक्षीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

पर्पल आणि ग्रे हेरॉन, स्पून बिल, सँड पाइपर असे विविध पक्षी पाहायला मिळत आहेत.

(छायाचित्रणासाठी सहकार्य : प्रा. आनंद बोरा व शंकर लोखंडे)

- Advertisment -

ताज्या बातम्या