Friday, May 3, 2024
Homeनाशिकखासदार जेव्हा विमानात प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतात...

खासदार जेव्हा विमानात प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतात…

नाशिक । प्रतिनिधी

दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी नाशिक दिल्ली विमानसेवेचा प्रथमच लाभ घेत प्रवाशी वर्गाशी संवाद साधला. विमानसेवेबद्दल प्रवाशी वर्गाने खऱ्या अर्थाने समाधान व्यक्त केले आहे.

- Advertisement -

या विमानसेवेमुळे नाशिक दिल्ली प्रवास करणारे नागरिक तसेच व्यापारी वर्गाचा वेळ वाचणार आहे.

यामध्ये अधिकधिक सुविधा राबविण्याच्या दृष्टीने विमानतळ प्रशासनाशी खासदार डॉ. भारती पवार यांनी चर्चा करत सूचना केल्या. तसेच विमानतळ प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या