Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik Crime News : भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; नेमकं...

Nashik Crime News : भाजप नेते सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

काही दिवसांपूर्वी रामवाडीसह (Ramwadi) गंगापूर रोड परिसरात (Gangapur Road) सचिन साळुंखे याच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला होता. त्यानंतर आता प्रकरणात भाजप नेत्याच्या (BJP Leader) पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सचिन साळुंखे गोळीबार प्रकरणात भाजपाचे नेते सुनील बागुल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागुल, बॉबी गोवर्धनेसह सात जणांवर गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

दरम्यान, यातील संशयित विकी उर्फ वैभव हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी (Suspected) आहे. तर संशयितांच्या शोधार्थ चार पथके रवाना झाली आहेत.

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: विमान अपघाता होण्याआधी अजित पवारांचं कोणाशी झालं संभाषण? समोर...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते...