Friday, October 2, 2026
HomeनाशिकMLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

MLA Manikrao Kokate : आमदार माणिकराव कोकाटे यांना पितृशोक

सिन्नर | प्रतिनिधी | Sinnar

तालुक्याचे (Sinnar Taluka) आमदार, माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे वडील, कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव मुरलीधर कोकाटे(९३) यांचे आज (बुधवारी) निधन झाले.

- Advertisement -

त्यांच्या पश्चात आमदार कोकाटे यांच्यासह तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. आज (दि. ४) सकाळी अकराच्या दरम्यान सोमठाणे (Somthane) येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंतिम यात्रा निघेल.

ताज्या बातम्या

धडक

दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतत होते, मागून कंटेनरने जोरदार धडक दिली अन्...

0
अमरावती | Amaravatiनवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे परतणाऱ्या बोलेरो पिकअप वाहनाला समृद्धी...