नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या (Indiranagar Police Station) हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Aagra Highway) गरवारे हाऊसच्या मागे एका कामगाराची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
- Advertisement -
याबाबत अधिक माहिती अशी की, संतोष काळे (वय ३४) (रा. लेखानगर झोपडपट्टी, जुने सिडको, नाशिक) असे खून (Murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांकडून (Police) पुढील तपास केला जात आहे.




