Sunday, October 4, 2026
Homeनाशिकनाशिक मनपा आयुक्त रजेवर; प्रभारी आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे

नाशिक मनपा आयुक्त रजेवर; प्रभारी आयुक्तपदाचा पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांचा प्रभारी पदभार जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

डॉ. अशोक करंजकर हे वैद्यकीय रजेवर असल्याने मनपाचे कामकाज खोळंबले होते. दरम्यानच्या काळात महत्वाच्या फाईल्सही पेंडिंग होत्या. त्यामुळे मंगळवारी डॉ. करंजकर यांच्याऐवजी आता जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे प्रभारी आयुक्तपदाचा पदभार देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : तीन नेते, दोन तास अन् आमराईत काय शिजले?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोधचा फॉर्म्युला आकाराला येणार की राजकीय आखाडा रंगणार, याचा फैसला होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना शनिवारी सोनईच्या ‘आमराईत’...