Monday, June 9, 2025
Homeनाशिकमुंबईत २३ डिसेंबर पासून ‘द सुप्रिम बुद्धा’ चित्रप्रदर्शन

मुंबईत २३ डिसेंबर पासून ‘द सुप्रिम बुद्धा’ चित्रप्रदर्शन

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

येथील रागिनी सिनकर यांच्या ‘द सुप्रिम बुद्धा’या विषयावर चित्र प्रदर्शनाचे आयोजन जहागीर आर्ट गॅलरी,मुंबई येथे दि.२३ ते २९ डिसेंबर या दरम्यान करण्यात आले आहे.या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन उद्योग विभागाचे संचालक डॉ. हर्षदीप कांबळे,आ.कपिल पाटील,एस.के.डी.चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजय देवरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

भारताच्या भूमीत अनेक संत महात्मे ज्ञानी होऊन गेले.त्यातील एक भारतीय वंशाचे त्यागी,तपस्वी,परमावतार सत्पुरूष म्हणजे भगवान बुद्ध. गौतम बुद्धांचा ‘सिद्धार्थ गौतम बुद्ध’हा आध्यात्मिक प्रवास या चित्रप्रदर्शनातून उलगडणार आहे,अशी माहिती रागिनी सिनकर यांनी दिली.दि २३ ते 29 डिसेंबर दरम्यान मुंबई येथे आयोजित केलेल्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन सिनकर केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

प्रवासी

मोठी बातमी! दोन लोकलमधील प्रवाशांच्या बॅगा एकमेकांत घासल्या अन् ८ प्रवासी...

0
मुंबई | Mumbai कसारा ते मुंबई दरम्यान एक भीषण रेल्वे अपघात झाला. यात ६ रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून...