Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik NMC Ward Reservation : महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; महिलांसाठी कोणती जागा...

Nashik NMC Ward Reservation : महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; महिलांसाठी कोणती जागा राखीव?

नाशिक | Nashik

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी (Nashik NMC Ward Reservation) आज (मंगळवार) प्रभागांची आरक्षण सोडत शहरातील कालिदास कला मंदिर येथे काढण्यात आली. लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून पारदर्शक ड्रममधून आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री, उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर उपस्थित होते.

- Advertisement -

नाशिक महापालिकेत नगरसेवकांची (Corporators) एकूण संख्या १२२ असून, ३१ प्रभागांमधून हे सदस्य निवडून येतात. आज निघालेल्या आरक्षण सोडतीत १२१ पैकी १८ जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यातील ९ महिलांसाठी आहे. तर अनुसूचित जमातीसाठी ९ जागा आरक्षित असून, महिलांसाठी ५ जागा निश्चित झाल्या आहेत.

YouTube video player

हे देखील वाचा : Nashik NMC Ward Reservation : महापालिकेच्या प्रभागांसाठी आरक्षण सोडत सुरू; कुठे-काय आरक्षण?

तसेच नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता ३२ जागा आरक्षित झाल्या असून, १६ जागांवर महिलांसाठी आरक्षण निघाले आहे. तर सर्वसाधारणसाठी ६३ जागा असून, महिलांसाठी (Women) ३१ जागांवर आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे यंदा महापालिकेत १२२ पैकी ६१ जागांवर महिला निवडून येणार आहेत. तर प्रभाग क्रमांक १५ आणि १९ मधून तीन सदस्य निवडून येणार आहेत. तर इतर प्रभागांतून प्रत्येकी चार सदस्य निवडून येतील.

अ) प्रभाग निहाय महिला व पुरुषांसाठी निश्चित झालेले आरक्षण खालीलप्रमाणे

१) अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित जागा – प्रभाग क्रमांक : २१ अ, २७ अ, ९ अ, १ अ, २ अ, ४ अ, १९ अ, ८ अ, २२ अ

२) अनुसूचित जाती पुरुषांसाठी आरक्षित जागा – प्रभाग क्रमांक : ११ अ, १२ अ, १४ अ, १६ अ, १७ अ, १८ अ,२० अ, ३० अ, ३१ अ

३) अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित जागा – प्रभाग क्रमांक : ४ ब, ११ ब, ६ अ, २ ब, २३ अ

४) अनुसूचित जमाती पुरुषांसाठी आरक्षित जागा – प्रभाग क्रमांक : १ ब, ८ ब, १६ ब, २७ ब

५) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित जागा – प्रभाग क्रमांक : ३ अ, २३ ब, १३ अ

६) नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षित जागा – प्रभाग क्रमांक : १ क, २ क, ४ क, ५ अ, ६ ब, ७ अ, ८ क, ९ ब, १० अ,११ क, १२ ब, १४ ब, १५ अ, १६ क, १७ ब, १८ ब, १९ ब, २० ब, २१ ब, २२ ब, २४ अ, २५ अ, २६ अ, २७ क, २८ अ, २९ अ, ३० ब, ३१ ब (२४ ब या प्रभागात दोन जागा निश्चित करण्यात आल्या असून, एका जागा महिलेसाठी राखीव आहे)

७) सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित जागा – प्रभाग क्रमांक : १ ड, २ ड, ३ ब, ३ क, ३ ड, ४ ड, ५ ब, ५ क, ५ ड, ६ क, ६ ड, ७ ब, ७ क, ७ ड, ८ ड, ९ क, ९ ड, १० ब, १० क, १० ड, ११ ड, १२ क, १२ ड, १३ ब, १३ क, १३ ड, १४ क, १४ ड, १५ ब, १५ क, १६ ड, १७ क, १७ ड,१८ क,१८ ड, १९ क, २० क, २० ड, २१ क, २१ ड, २२ क, २२ ड, २३ क, २३ ड, २४ ब, २४ क, २४ ड, २५ ब, २५ क,२५ ड, २६ ब, २६ क, २६ ड, २७ ड, २८ ब, २८ क, २८ ड, २९ ब, २९ क, २९ ड, ३० क, ३० ड, ३१ क, ३१ ड

ब) ३१ प्रभागांतील आरक्षण प्रवर्गनिहाय खालीलप्रमाणे

पंचवटी विभाग
१)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

२)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती महिला
क – ओबीसी
ड – सर्वसाधारण

३)
अ – ओबीसी महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण

४)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती महिला
क – ओबीसी
ड – सर्वसाधारण

५)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

६)
अ – अनुसूचित जमाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

पश्चिम विभाग
७)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

१२)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

१३)
अ – ओबीसी महिला
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण

सातपूर विभाग
८)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

९)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

१०)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

११)
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती महिला
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

२६)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

पूर्व विभाग
१४)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

१५)

अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण

१६)
अ – अनुसूचित जाती
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण महिला

२३)
अ – अनुसूचित जमाती महिला
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण
ड – सर्वसाधारण

३०)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

नाशिकरोड विभाग

१७)

अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

१८)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

१९)
अ – अनुसुचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला

२०)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

२१)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

२२)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

सिडको विभाग
२४)
अ – ओबीसी महिला
ब – ओबीसी
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

२५)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

२७)
अ – अनुसूचित जाती महिला
ब – अनुसूचित जमाती
क – ओबीसी महिला
ड – सर्वसाधारण

२८)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

२९)
अ – ओबीसी
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

३१)
अ – अनुसूचित जाती
ब – ओबीसी महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...