Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political: ढिकलेंच्या विजयासाठी म्हसरूळकरांचा एकमुखी ठराव

Nashik Political: ढिकलेंच्या विजयासाठी म्हसरूळकरांचा एकमुखी ठराव

पंचवटी | प्रतिनिधी
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या विजयासाठी म्हसरूळकरांनी एकमुखी ठराव केला आहे. ढिकले यांनी म्हसरूळ भागाच्या मळे परिसर व कॉलनीत विकासासाठी ५० कोटीपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन होऊन काम सुरूदेखील झाले आहे. म्हसरूळ गाव येथे गाव सभा घेऊन ढिकले यांना शंभर टक्के मतदान करण्याचा ठराव करण्यात आला.

म्हसरूळ गाव, बेलदारवाडी, राजवाडा वैदुवाडी, कलानगर, गजपंथ सोसायटी, वडजे मळा, पोकार कॉलनी, गायत्री नगर या परिसरात पदयात्रा करून नागरिकांच्या भेटीगाठी व आशीर्वाद घेण्यात आली. मतदारांनी यावेळी ढिकले यांचे उस्फूर्तपणे स्वागत करीत औक्षण केले.

- Advertisement -

हे ही वाचा: Nashik Political: सीमा हिरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहा

याप्रसंगी माजी महापौर रंजना भानसी, गटनेते अरुण पवार, माजी नगरसेवक वसंतराव मोराडे, रुंजा मोराडे, अमित घुगे, योगेश मोराडे, सोमनाथ वडजे, राहुल पवार, दीपक निकम, गणेश चव्हाण, रोहिणी दळवी, भास्कर बोरस्ते, अनिल मोराडे, सचिन पवार, आनंद चकोर, एकनाथ पगार, अशोक जाधव, विष्णू सातकर, प्रशांत मोराडे, गणेश बोरस्ते, शंकर बोरस्ते, बाळासाहेब जाधव, राजू थोरात, विलास मोराडे, प्रकाश मोराडे, हिरामण मोराडे, शिवाजी सातकर, राजेंद्र सातकर, शीतल कासलीवाल, मनोज जोरे, उमेश मोहिते.

हे ही वाचा: Nashik Political: अपप्रचाराला बळी पडू नका; विकासकामांना साथ द्या – आ. नितीन पवार

प्रवीण जाधव, शंकर पिंगळे, गणपत वडजे, संदीप दवंगे, स्वप्नील म्हसकर, राजू खांदवे, सचिन चव्हाणके, सचिन कदम, शुभम दुसाने, शुभम पिंगळे, पवन पवार, महेंद्र खिरखाडे, नितीन पगारे, विनोद हाटकर, शाम धनगर, मोहन गरुड, दत्तात्रय जाधव, उत्तम गोहाड, दत्तात्रय बोरस्ते, संपत सातकर, प्रवीण देशमुख, प्रकाश शिरसाठ, रोहित लांडे, सागर राऊत, शरद ताजनपुरे, नितीन व्यवहारे, राजेंद्र गायकवाड, ताराचंद उखाडे, हर्षल मोराडे, शरद पोटिंदे, योगेश खेताडे, दत्ता शिंदे, किरण तराळ, सोमनाथ शिंदे, सुरेश धोंगडे, रविकिरण पगारे, तायबा हाटकर, शिवाजी हुल्लाळे, यशवंत पिंगळे आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...