नाशिक | Nashik
जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या (Nagarparishad Election) नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुकीसाठी मतदानास (Voting) सकाळी साडेसात वाजेपासून सुरुवात झाली आहे.
- Advertisement -
जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर (Voting Centre) मतदारांची मतदानासाठी सकाळी गर्दी झाली असून, मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा : Nashik Yeola News : येवल्यात लग्नाआधी वधूने बजावला मतदानाचा हक्क
मतदान केंद्रांवर पोलिसांचा (Police) कडेकोट बंदोबस्त असून, वयोवृद्ध मतदारांना उमेदवारांचे प्रतिनिधी मतदानासाठी मतदान केंद्रांवर घेऊन येताना बघायला मिळत आहे.




